Aurangabad | अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यासाठी रस्ताच नाही | Ambulance | Hospital | Sakal Media<br />ब्राम्हणगाव तांडा : (जिल्हा औरंगाबाद) येथील रहिवासी एकनाथ जाधव यांचे आज औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी एका रुग्णवाहिकेने गावात आणले जात होते मात्र गावात येणारा एकमेव मुख्य रस्ताच पाण्यात बुडाल्याने रुग्णवाहिका गावात गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी शव ताब्यात न घेता जो पर्यंत रत्याचे काम होत नाही तो पर्यंत अंत्यविधी करण्यात येणार नाही अशी भुमिका घेतली.<br />(व्हिडिओ - मुनाफ शेख)<br />#Aurangabad #Ambulance #Hospital #Funeral #deadbody